अर्थ : एखाद्या गोष्टीचा किंवा कार्याचा दुसर्या गोष्टीवर परिणाम होणे.
उदाहरणे :
गायिकेच्या मधूर आवाजाने मला प्रभावित केले.
समानार्थी : छाप पाडणे, प्रभावित करणे, मंत्रमुग्ध करणे, मोहित करणे
लुब्ध करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. lubdh karne samanarthi shabd in Marathi.